छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना ट्विटर आणि फेसबुक वर #ISupportUdayanRaje वरून सर्वांची साथ

0
छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना ट्विटर आणि फेसबुक वर #ISupportUdayanRaje वरून सर्वांची साथ

सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका उद्योजकाला खंडणी मागितल्या आरोपाखाली  खासदार उदयनराजे भोसलेंचा  अटकपूर्व जामीन बुधवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळला आणि मिडिया उदयनराजेंच्या अटकेच्या बातमीवरून रान पिटाळू लागले.

उदयन राजेंवर झालेल्या या आरोपांमुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकते ट्वीटर आणि फेसबुक वर त्यांच्या समर्थनार्थ एकत्र आले आणि #ISupportUdayanRaje या tag खाली त्यांना समर्थन देऊ लागले

 

 

 

 

 

 

महाराजांवर होत असलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते असे धावून आले,
आपले या बाबतीत काय म्हणणे आहे, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा

LEAVE A REPLY