रिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले…

0
रिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले…

रिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले. मराठी माणसाला बोलताना सर्वच स्तरातून तिने महाराष्ट्राबद्दल व मराठी लोकांबद्दल चा राग तिच्या ट्विटर वरून व्यक्त केला आहे. तसेच यामध्ये राजकीय विषय वाढवत राज ठाकरे यांना ही घेत जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी मिळेल याचा लाजीरवाणा प्रयत्न तिने केला आहे.

 

अशा प्रकारच वादग्रस्त ट्विट करत असताना तिने कसलाही विचार केला नाही, पण पुणेकरांना व महाराष्ट्रातील मराठी जणांना हे पटलेले दिसत नाहीये. मराठी लोक मोठ्या प्रमाणात रिप्लाय करून तिच्या वक्तव्यावर राग व्यक्त करत आहेत.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY