सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका उद्योजकाला खंडणी मागितल्या आरोपाखाली खासदार उदयनराजे भोसलेंचा अटकपूर्व जामीन बुधवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळला आणि मिडिया उदयनराजेंच्या अटकेच्या बातमीवरून रान पिटाळू लागले.
उदयन राजेंवर झालेल्या या आरोपांमुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकते ट्वीटर आणि फेसबुक वर त्यांच्या समर्थनार्थ एकत्र आले आणि #ISupportUdayanRaje या tag खाली त्यांना समर्थन देऊ लागले
लांडग्यांच्या कळप कितीही मोठा झाला तरी सिंहाला हात लावणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे असते.#ISupportUdayanRaje @Udayan_Raje pic.twitter.com/ScZfccg29D
— ?सातारकर? (@SataraSpeaks) July 20, 2017
#ISupportUdayanraje? मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक ? pic.twitter.com/gMQn6nba5n
— रोहित जाधव (@RohitJadhav8844) July 20, 2017
लांडग्यांच्या टोळ्या एकत्रित आल्या
म्हणून जंगलाचा राजा बदलत नाही
जंगलाचा राजा सिंहच होता
आणि सिंहच राहणार@Udayan_Raje pic.twitter.com/VQkNp4vHAl— Amol Ghadge (@AmoL_tw) July 20, 2017
सामान्यातील असामान्य नेतृत्व??? उदयनराजे महाराज #ISupportUdayanRaje pic.twitter.com/qcz5BKQ3Xl
— ?सातारकर? (@SataraSpeaks) July 20, 2017
हिंदवी स्वराज्याचे 13 वे #छत्रपती आशिया खंडातील सर्वात मोठे जमीनदार 35000 एकर जमिन आहे आणि म्हणे 2 लाखांची खंडणी मागतो#ISupportUdayanRaje
— Jatin pawar (@jatinpawar) July 20, 2017
महाराजांवर होत असलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते असे धावून आले,
आपले या बाबतीत काय म्हणणे आहे, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा