अमृता खानविलकर आगामी चित्रपट झळकणार जॉन अब्राहम सोबत

1
अमृता खानविलकर आगामी चित्रपट झळकणार जॉन अब्राहम सोबत

अमृता खानविलकर आगामी चित्रपट झळकणार जॉन अब्राहम सोबत

करण जोहर निर्मिती असलेल्या “राझी” या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर अमृता खानविलकर आता आपल्या पुढील बॉलीवूड चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
अमृता खानविलकर आगामी ऍक्शन थ्रिलर चित्रपटात जॉन अब्राहम, मनोज बाजपेयी सोबत झळकणार असुन अमृताच्या प्रेक्षकांच्या उत्सुकता शिगेला पोहचल्या आहेत.
दिग्दर्शक निखिल अडवाणी आणि T Series चे भुषण कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तसेच “एक व्हिलन” ह्या चित्रपटाचे लेखक मिलाप झवेरी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.

अमृता मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपट सुद्धा गाजवत असुन तिच्या यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या राझी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

अमृता खानविलकर आगामी चित्रपट घोषणा आपल्या फेसबुक पेज वर केली आहे.

सर्व प्रेक्षक तिच्या या नवीन प्रयोग बघण्यास सज्ज आहेत.
अमृता खानविलकर ला तिच्या या आगामी चित्रपटासाठी @PuneriSpeaks च्या शुभेच्छा💐

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

AMRUTA KHANVILKAR WIKI, BIOGRAPHY, HUSBAND, AGE, MOTHER, FAMILY, INSTAGRAM, CAREER, HOT PHOTOS

TEJASWINI PANDIT WIKI, BIOGRAPHY, HUSBAND, AGE, MOTHER, FAMILY, BACKGROUND, HOT AND BOLD PICS

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.