भय्यूजी महाराज सुसाईड नोट: भय्यूजी महाराज यांचे शेवटचे शब्द

0
भय्यूजी महाराज सुसाईड नोट: भय्यूजी महाराज यांचे शेवटचे शब्द

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आज गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून ते अतिशय तणावात आणि निराशेत असल्याचं या सुसाईड नोट वरून स्पष्ट होत आहे.

भय्यूजी महाराज सुसाईड नोट

भय्यूजी महाराज सुसाईड नोट: भय्यूजी महाराज यांचे शेवटचे शब्द

कुटूंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणालातरी जबाबदारी द्या. मी आता सोडून जात आहे. मी निराश झालोय. असं महाराज यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे.

त्यांच्या आत्महत्येमागे त्यांचा सामाजिक कार्यामुळे कर्ज झाले असल्याने ते अस्वस्थ होते अशी माहिती आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

भाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं

खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..!!

 

LEAVE A REPLY