धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर #खूनीसरकार हॅशटॅग वर लोकांनी विचारला सरकारला जाब

0
धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर #खूनीसरकार हॅशटॅग वर लोकांनी विचारला सरकारला जाब

#खुनीसरकार या हॅशटॅग खाली संपूर्ण महाराष्ट्रातले लोक सरकारला शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचा जाब विचारत आहेत.

धर्मा पाटील

आज संपूर्ण दिवस सरकारवर चोहोबाजूने टीकेची झोड उडाली आहे. लोकांनी सरकारला शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार धरले असून लोकांनी आपला आक्रोश #खुनीसरकार या हॅशटॅग खाली व्यक्त केला.
लोकांनी सरकारच्या गलथान कारभारावर टीका करत आपली मते व्यक्त केली. काहींनी तर जयकुमार रावल यांनी जमीन संपादित करतेवेळी विकत घेतलेल्या जमिनीचे उतारे ट्विटर वर टाकले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

लोकांच्या भावना #खुनीसरकार

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

भाजपा सरकारवर सत्तेत आल्यापासून शेतकरी तुसडे सरकार अशी वारंवार टीका होत आली आहे. आता या शेतकरी आत्महत्येने विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले असून सरकारला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

आपण धर्मा पाटील यांच्या मृत्यूस आत्महत्या मानता की हत्या आम्हाला नक्की कळवा..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण आढावा

Bitcoin in Marathi । Bitcoin म्हणजे काय? जाणून घ्या मराठीत

लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर म्हणजेच शितली ला एका दिवसाचे मिळते एवढे मानधन

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.