चालक विरहित गाड्यांना परवानगी न देण्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचा ट्विटर वर हशा

0
चालक विरहित गाड्यांना परवानगी न देण्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचा ट्विटर वर हशा

मा.नितीन गडकरी यांनी चालक विरहित गाड्यांना भारतात परवानगी देण्याबाबत दाखवलेला निरुत्साह लोकांना पचलेला दिसत नाहीये. गडकरी यांच्या म्हणण्यानुसार अशा गाड्या भारतातील लोकांना बेरोजगार बनवतील आणि त्यामुळे अशा गाड्यांना परवानगी देणार नसल्याचे ते बोलले.

काहींनी यावर त्यांच्या निर्णयाची खिल्ली उडवली नसेल तर ट्विटर कसले

काहींनी तर त्यांना असे सल्ले पण दिले😃

आपणाला Driverless गाड्यांना भारतात परवानगी द्यावी का याबद्दल काय वाटते, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
@PuneriSpeaks

LEAVE A REPLY