गोलमाल रिटर्न्सचे पोस्टर जाहीर, आज प्रसिद्ध होणार ट्रेलर

0
गोलमाल रिटर्न्सचे पोस्टर जाहीर, आज प्रसिद्ध होणार ट्रेलर
  • रोहित शेट्टी दिग्दर्शनाखाली घेऊन येत आहे गोलमाल चित्रपटाचा नवीन भाग, काल चित्रपटाचे नवीन पोस्टर्स जाहीर करण्यात आले ज्यात परिणीती चोप्रा आणि तब्बू ह्या दोन्ही सिनेअभिनेत्री सुद्धा आहेत. या दोन्ही अभिनेत्री पहिल्यांदा या चित्रपटात काम करत असून त्यांना या सिरीज मध्ये पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अजय देवगण ने या चित्रपटाचे पोस्टर्स नुकतेच प्रसिद्ध केले असून हा चित्रपट Horror-Comedy असेल असे पोस्टर्स वरून वाटत आहे.

 

 

 

 

 

गोलमाल रिटर्न्स चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होणार असून गोलमाल सिरीज चे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत यात शंकेला वाव नाही.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.