JCB Memes: Why JCB Memes Gone Viral

0
JCB Memes: Why JCB Memes Gone Viral

JCB Memes gone Viral in India. अचानकपणे JCB Memes Viral का झाले. अजुनही अनेकांना JCB Ki Khudai अचानक इंटरनेट वर वायरल व्हायला लागले आहे.

#JCBKiKhudayi ट्रेंड व्हायला अनेक कारणे आहेत.

1. त्यातील पाहिले कारण म्हणजे एका ट्विटर हँडल ने टाकलेला JCB चा विडिओ वायरल झाल्याने अचानक JCB Meme वायरल व्हायला लागले.

VIRAL Video of JCB Memes

लग्नाश नवरा-नवरी JCB च्या पुढच्या भागावर बसून आल्याने लोकांनी JCB Memes बनवायला सुरुवात केली.

2. दुसरे कारण म्हणजे Youtube वरील JCB Videos ला मिळालेले Views. जर तुम्ही JCB Videos म्हणून सर्च केल्यास आलेल्या व्हिडिओस ना लाखों लोकांनी बघितलेले आपल्याला पाहायला मिळते.
JCB Videos memes
लाखों लोकांनी JCB ki Khudayi चे बघितलेल्या ह्या व्हिडिओस मुळे लोकांना JCB काम करताना बघायला एवढे का आवडते यावर JCB Meme बनायला सुरुवात झाली.

3. JCB Memes रातोरात ट्रेंडिंग व्हायला अजून एक कारण म्हणजे हैदाराबादमधील खासदाराने म्हणले होते की “भारतीय लोक एवढे रिकामटेकडे आणि बेरोजगार आहेत कि त्यांच्याकडे खुप वेळ असतो. एवढा रिकामा वेळ असतो कि एखाद्या ठिकाणी जेसीबीचं काम सुरु असलेले पाहत आपला वेळ काढतात”. हे वक्तव्य सुद्धा #JCBkiKhudayi ट्रेंडिंग व्हायला मदत करू लागले.

आपल्याला आवडलेला #JCBkiKhudayi Hashtag वरील memes कोणता? आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

SALMAN KHAN MEMES WENT VIRAL AFTER SALMAN KHAN GETS BAIL, SALMAN KHAN MEMES AFTER CONVICTION

Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai

NETIZENS ARE AGAIN TROLLING ANANT AMBANI, MEMES ARE GOING VIRA oh

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.