दोन डॉक्टरांच्या भांडणात गेला निष्पाप चिमुरड्याचा जीव

0
दोन डॉक्टरांच्या भांडणात गेला निष्पाप चिमुरड्याचा जीव

आपण लहानपणापासून ऐकतच आलोय की डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप, पण या डॉक्टरांनी आपल्या भांडणात ते सर्व गमावून बसलेत.
जोधपूरच्या उमेद हॉस्पिटल मध्ये घडलेली ही घटना कॅमेरा मध्ये कैद झालेली आहे. दोन डॉक्टर महिलेवर चालु असणाऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान भांडताना दिसत आहेत. डॉ. अशोक नानिवाल आणि डॉ. मथुरा लाल टाक असे या दोन्ही डॉक्टरांचे नाव असून त्यांना हॉस्पिटलने काढून टाकल्याचे घोषित केले आहे.
माणुसकीला कलंक फासणाऱ्या या दोन डॉक्टरांचा हा विडिओ


राजस्थान उच्च कोर्टाने याबद्दलचा अहवाल बुधवार दुपार पर्यंत मागितला असून या दोन्ही कलंकित डॉक्टरांवर काय कारवाई होतेय हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY