रिंकू राजगुरू चा कागर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

0
रिंकू राजगुरू चा कागर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

कागर marathi movie

सैराट चित्रपटातून महाराष्ट्रभर प्रसिद्धीस आलेली रिंकू राजगुरू “कागर” चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले होते.

Kaagar rinku rajguru next film

रिंगण चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करण्याऱ्या मकरंद माने यांचा कागर हा दुसरा चित्रपट असणार आहे. त्यांच्या रिंगण चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. कागर चित्रपटाची निर्मिती सुधीर कोलते आणि विकास हांडे हे करीत असून चित्रपटाच्या शूटिंग ला नुकतीच सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून नक्की झालेली नाही, परंतु या वर्षाअखेर चित्रपट तयार होईल असा अंंदाज आहे.

आपण चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी किती उत्सुक आहात आम्हाला नक्की कळवा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Bitcoin in Marathi । Bitcoin म्हणजे काय? जाणून घ्या मराठीत

लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर म्हणजेच शितली ला एका दिवसाचे मिळते एवढे मानधन

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार

बॉलीवूडचा हा खान साकारणार होता राजा रावल रतन सिंग यांची भूमिका

LEAVE A REPLY