कृती सानून च्या व्हिडिओ पोस्ट वर केआरके आणि हेट स्टोरी फेम भैरवी गोस्वामी चा खालच्या पातळीवर रिप्लाय , ट्विटर करांनी केला जोरदार विरोध..

0
कृती सानून च्या व्हिडिओ पोस्ट वर केआरके आणि हेट स्टोरी फेम भैरवी गोस्वामी चा खालच्या पातळीवर रिप्लाय , ट्विटर करांनी केला जोरदार विरोध..

प्रसिद्धी साठी कोणत्याही पातळीवर जाणारा लाचार के आर के (भारत सोडलेला पुन्हा आला) याने अजून एक करामत केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कृती सानून चा ‘मुबरका’ चित्रपटातील गाण्यावर प्रमोशनल व्हिडीओ बनवलेला ट्विटर वर पोस्ट करून काहीही वैयक्तिक टीका केली आहे.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी हेट स्टोरी २ मधील भार्गवी ने चक्क यावर खूप खालच्या स्तरावर जाऊन ट्विट केले आहे. परंतु याचा समाचार ट्विटर करांनी घेतला..

यामध्ये सर्वांनी कसा समाचार घेतला..

एकच आहे की सर्वांना समजावे आणि या दोघांना लिस्ट मधुन हटवावे…

LEAVE A REPLY