लारा दत्ता-भूपती ने आपल्या पतीचे ग्रँडस्लॅम मध्ये कमावलेले टॉवेल वापरले पाऊस अडवायला…

0
लारा दत्ता-भूपती ने आपल्या पतीचे ग्रँडस्लॅम मध्ये कमावलेले टॉवेल वापरले पाऊस अडवायला…

बायका काय करतील याचा नेम नाही, अशीच घटना घडलीय काल महेश भूपती च्या घरी. लारा दत्ता-भूपती हिने मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसाने पाणी घरात शिरू लागले म्हणून घरातील ग्रँडस्लॅम मधील आपल्या पतीचे टॉवेल वापरले आणि त्याचा फोटो ट्विटर वर शेयर सुद्धा केला.

त्यावर भूपतीने चिडून उत्तर सुद्धा दिलेले दिसतेय.


आता यावर पतीने डोके आपटून घ्यावे की काय हे सुद्धा कळायला मार्ग नाही.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.