Lispstick Under My Burkha अखेर प्रदर्शित

0
Lispstick Under My Burkha अखेर प्रदर्शित

अलंक्रीता श्रीवास्तव दिग्दर्शित Lipstick Under My Burkha अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून विविध स्तरातून त्याची स्तुती होताना दिसत आहे.


महिला सक्षमीकरण आणि रोजच्या वेळेला महिलांना सोसावा लागणारी अडचण या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो

LEAVE A REPLY