मराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..

0
मराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..

मराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ नुकताच वायरल झाला आहे. निगेटिव्ह तापमानामध्ये हे जवान सीमेवर मातृभूमीची रक्षा करत असतात, ‘ना सण ना उत्सव’! त्यातूनही थोडासा वेळ काढून महाराष्ट्राची गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या ढोल ताशा वर पूर्वतयारी करत असतानाचा हा व्हिडीओ…:-

 

व्हिडीओ आवडला तर नक्की शेअर करा…

LEAVE A REPLY