#एकदाकायझाले वर Marathi Jokes ट्विटर वर Trending | PuneriSpeaks

0
#एकदाकायझाले वर Marathi Jokes ट्विटर वर Trending | PuneriSpeaks

#एकदाकायझाले ट्विटर वर Marathi Jokes लोकांना कशात सुचतील हे सांगता येत नाही, Marathi Jokes साठी ट्विटर ला दुसरा पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही. त्यातच Marathi Jokes तयार करणारे कधी कोणता ट्रेंड आणतील हे सांगणे अवघड आहे.
यातच एक नवीन भर नुकतीच पडली असुन Marathi Jokes चा तडका #एकदाकायझाले या हॅशटॅग वर पाहायला मिळाला.

सगळे ट्विटरवासी या #एकदाकायझाले या हॅशटॅग वर व्यक्त होत आपापल्या विनोदबुद्धी कौशल्यातून स्वतःची नाविन्यता दाखवत सर्वांना हसवत किंवा विचार करायला भाग पाडत आहेत.

श्रावणी ताम्हणे (@shravni_tamhane) हिने #एकदाकायझाले ची सुरुवात करून दिली आणि सगळे #एकदाकायझाले वर आपापले Marathi Jokes टाकत तुटून पडले.


काहींनी यात राजकारण्यांना निशाण्यावर घेतले तर काहींनी खोल विषयाला हात घालत विचार करायला भाग पाडले, तर काहींनी Marathi Jokes टाकत पुरेपूर हसवले.

Marathi Jokes

तर पाहुयात #एकदाकायझाले :
१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

तर आपल्या शब्दात #एकदाकायझाले

तर कसे वाटले हे Marathi Jokes, हसत हसत विचार करायला लावणारे हे ट्विट्स आवडल्यास नक्की शेअर करा.

Keep smiling….. Share this post on Whatsapp, Facebook,  Twitter, and Instagram

©PuneriSpeaks

For more Fun VISIT

NETIZENS ARE AGAIN TROLLING ANANT AMBANI, MEMES ARE GOING VIRAL | PuneriSpeaks

राम मंदिर वही बनाएंगे..Avengers: Infinity War ट्रेलर नंतर ट्विटर वर मीम चा तडका..

NETIZENS TROLLED SHAHRUKH KHAN, MEMES ON ZERO FIRST LOOK WENT VIRAL

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.