एका मराठी तरुणाच्या हास्यकल्लोळ माजवणारे Mashup चित्रफिती

0
एका मराठी तरुणाच्या हास्यकल्लोळ माजवणारे Mashup चित्रफिती

दीपराज जाधव सध्या All India Backchod मध्ये Video Editor म्हणून काम करतो. त्याच्या कलेतून त्याने hollywood चित्रपट आणि गाण्यांमधून चित्रफिती काढून त्यांचे मराठी-हिंदी मध्ये Edit करून इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ गाजवत आहे.
त्याच्या काही निवडक चित्रफिती, आवडल्यास नक्की शेयर करा.

  • सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय  | Animated Version || Marathi Mashup

 

  • Kaala Chashma Mashup| Chipmunks Version

 

  • झिंगाट  Song | Animated Mashup

 

  • लय भारी  Kung Fu Panda | Mashup | Ritesh Deshmukh

 

  • बाहुबली  2 – Meet – 300 Spartans | Trailer Mashup | Prabhas | Rana Daggubati

 

  •  शांताबाई मराठी  | Marathi Mashup

 

  • Gangs Of Vice City | Bollywood Style Mashup

 

  • पुणे गणेश विसर्जन मिरवणूक  2016 | Feat. NUCLEYA

 

आपणाला या चित्रफिती कशा वाटल्या, आम्हाला नक्की कळवा.
@PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.