राम मंदिर वही बनाएंगे..Avengers: Infinity War ट्रेलर नंतर ट्विटर वर मीम चा तडका..

0
राम मंदिर वही बनाएंगे..Avengers: Infinity War ट्रेलर नंतर ट्विटर वर मीम चा तडका..

Avengers: Infinity War चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वत्र त्याची प्रशंसा केली जात आहे. 24 तासात सर्वात जास्त पाहिलेल्या ट्रेलर च्या यादीत त्याने पहिला क्रमांक पटकावून सुद्धा टाकला. हे अगदी आश्चर्यकारक नाही कारण ट्रेलर मस्त आहे. पण यावर मीम बनवणार नाहीत ते ट्विटरवासी कसले….
पटापट एकावर एक जोक्स बनवून लोक टाकायला लागलेत, काहींनी तर Thonor ला राम मंदिर वही बनाएंगे वाला बनवून पण टाकलंय😂

पहा हे प्रकार आपल्याच डोळ्याने…
1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

9.

10.

Thor: Ragnarok अजूनही थिएटरमध्ये चालु आहे. इतर आगामी MCU चित्रपटांमध्ये; Black Panther फेब्रुवारी 16, 2018 रोजी, Ant Man and Wasp on 6 जुलै, 2018, कॅप्टन मार्वल मार्च 8, 201 9 रोजी, Avengers: 4, 3 मे 2019 रोजी, Spider man sequel: 5 जुलै 2019 ला आणि Guardians of Galaxy हा 2020 ला प्रदर्शित होतील.

LEAVE A REPLY