अबब! मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO

0
अबब! मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO

मुंबई बोरीवली स्टेशन जवळील एका इडलीवडा Mumbai Idli Seller वाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इडली आणि मेदूवडा विकणारा विक्रेता शेजारील संडासातील पाणी चटणी बनवण्यासाठी वापरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे पाणी भरताना रंगेहाथ पकडल्यानंतर देखील त्या व्यक्तीने हे संडास नसल्याचे म्हणले आहे. व्हिडिओ नुसार स्पष्टपणे ते संडास असल्याचेच उघड उघड दिसत आहे.

Mumbai Idli Seller Stall Using Toilet Water | VIDEO

 

मुंबई मध्ये असे प्रकार खूपवेळा उघड झाल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच सरबत बनवण्यासाठी सुद्धा घाणेरडे पाणी वापरल्याचा विडिओ वायरल झाला होता. त्याआधी पाणीपुरीवाला पाणी पिण्याच्या तांब्यात लघवी करतानाचा व्हिडिओ ने सुद्धा खळबळ उडवून दिली होती. आता असा अजुन एक व्हिडिओ आल्याने मुंबईकरांना नाश्ता करताना काळजी घ्यावी लागणार हे नक्की.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

राज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता

JCB Memes: Why JCB Memes Gone Viral

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.