पंतप्रधान मोदी जगातील अव्वल नेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर

0
पंतप्रधान मोदी जगातील अव्वल नेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर

पंतप्रधान मोदी जगातील अव्वल नेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

नवी दिल्ली : डेव्होस शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वित्झर्लंडच्या भेटीपूर्वी जागतिक पातळीवरील आघाडीच्या तीन नेत्यांमध्ये त्यांना स्थान मिळाले आहे.

जगभरातील अव्वल नेत्यांचे गॅलुप इंटरनॅशनलने वार्षिक सर्वेक्षण केले आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांना तिसरे स्थान देण्यात आले आहे.

सर्वेक्षणात 50 देशांतील लोकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्यांमध्ये चीनचे शी झिनपिंग, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे, इस्रायलचे बेंजामिन यांच्यापुढे मोदींना स्थान मिळाले आहे.

सर्वेक्षणातील सर्वोच्च क्रमांक जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी पटकावला, त्यानंतर फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

22 आणि 23 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी डेव्होस, स्वित्झर्लंडच्या दोन दिवसांच्या दौर्यावर जाणार असुन या सर्वेक्षणामुळे नरेंद्र मोदींची बैठकीत छाप पडेल हे नक्की…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा

For More:

 स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण.

राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास

भारतीय अजित जैन यांची वॉरेन बफेट यांच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता

पानिपतवीर दत्ताजी शिंदे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY