राष्ट्रीय विज्ञान दिवस | National Science Day | सी व्ही रामन

0
राष्ट्रीय विज्ञान दिवस | National Science Day | सी व्ही रामन

राष्ट्रीय विज्ञान दिवस | National Science Day | 28th February

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रामन (सी व्ही रामन) यांनी भारतातील रामन परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day) म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.”सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

C V Raman

National Science Day | राष्ट्रीय विज्ञान दिवस| C V Raman

सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना जागतिक स्तरावरील उच्च समजले जानराव भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचे शिक्षण चेन्नईला झाले.

१९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) या शोधामुळे ते जगप्रसिद्ध झाले.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

SUCCESS STORY OF PRALHAD P CHHABRIA, FINOLEX INDUSTRIES

छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

LEAVE A REPLY