काँग्रेस ने नरेंद्र मोदी चा मीम शेअर केला, लोकांनी काँग्रेसचीच खिल्ली उडवली

0
काँग्रेस ने नरेंद्र मोदी चा मीम शेअर केला, लोकांनी काँग्रेसचीच खिल्ली उडवली

नरेंद्र मोदी आणि मीम यांचे नाते जुने आहे. प्रत्येक विदेश दौऱ्यावर नरेंद्र मोदीनी त्या त्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांना स्वागताच्यावेळी मारलेली मिठी नेहमीच मीम चा विषय ठरतात.

काँग्रेस ने नुकताच एक नरेंद्र मोदी मीम व्हिडिओ तयार करून नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करून मोदींना पुन्हा एकदा मीम वरून चिमटा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. मोदींच्या या सवयीला त्यांनी ‘Hugplomacy’ असं नाव देऊन नवीन नेटवासीयांना हसायला भाग पाडले आहे.

नेटवासीयांना यावरून मीम बनवायला अजुन एक विषय मिळाला असुन ते सुद्धा मागे राहिले नाहीत

नरेंद्र मोदी मीम

१. मीम

२. मीम

३. मीम

४. मीम

५. मीम

काँग्रेस ने नरेंद्र मोदी वर मीम बनवला पण ट्विटर वर त्यांना असा प्रतिसाद मिळाल्याने नेटवासीयांना हसू आवरले नाही. लोकांनी काँग्रेस चे जुने फोटो शेअर करून त्यांचीच खिल्ली उडवली.

©PUNERISPEAKS

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

For More:

आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज…

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे

LEAVE A REPLY