पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्याची किंमत मोजावी लागेल” संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची पाकिस्तानला चेतावणी

0
पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्याची किंमत मोजावी लागेल” संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची पाकिस्तानला चेतावणी

“पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्याची किंमत मोजावी लागेल” अशी चेतावणी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानला आज पत्रकारांशी बोलताना दिली.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी पाकिस्तानला चेतावणी देत म्हणाल्या की, जम्मूच्या लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, दोन दिवसांत झालेल्या गोळीबारात पाच जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्यूमुखी झाला आहे. या हल्ल्यात सहा जवान आणि सहा नागरिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानातील दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

सुंजुवान आर्मी कॅम्पमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Deepika Padukone Bold and Beautiful Look | Vogue India Photoshoot

ट्वीटर वर मराठी म्हणी चा जागर #म्हणी

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Mystery

 

LEAVE A REPLY