पुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.

0
पुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.

पुणे ट्राफिक पोलिसांनी एक नवीन डिजिटल उपक्रम , कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा किंवा  hashtag करून फोटो अपलोड करा. वाहतुक नियम मोडणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणेकरांनी या उपक्रमांत सहभागी होऊन आपले शहर वाहतुक नियम पाळण्यामध्ये सक्षम बनवावे ही आशा आहे.

१. पुण्यामध्ये कोणत्याही वाहनाने सिग्नल तोडला तर त्याचा फोटो काढून ८४११८००१०० या क्रमांकावर Whatsapp करा.

२. कोणत्याही वाहनाची काच Tinted असेल तर त्याचा फोटो काढून ८४११८००१०० या क्रमांकावर Whatsapp करा.

 

लवकरच पुण्यामध्ये येत आहे पोलीस काका तुमच्या रक्षणासाठी …

 

 

LEAVE A REPLY