Twitter, Facebook च्या माध्यमातून आज सर्व जन व्यक्त होत आहेत #रस्ता हॅशटॅग वर…
मांडत आहेत परिस्थिती रस्त्यांची.. रस्त्यांबाबत तुमचं मत काय??
चांगले की वाईट..??
#रस्ता
गावातला, शहरातला किंवा अगदी तुमच्या जीवनातला #रस्ता असो तो तुमच्या प्रवासाचा साक्षीदार असतो,
मग तुम्हीही व्यक्त व्हा.
आजचा शब्द #रस्ता pic.twitter.com/JQI149d65s— शब्दखेळ (@ShabdKhel) July 23, 2017
सगळीकडे रस्त्याची अवस्था दयनीय आहे पण अपवाद आहे सातारा-कोल्हापूर हायवेचा #रस्ता. इतके वर्ष जे देखभाल करतायत त्यांना सलाम. #मराठी
— ShivRaj Deshmukh? (@raj87789) July 23, 2017
#रस्त्यावरील खड्डे व हा धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस एखाद्या अपघाताला कारणीभूत ठरतो..?#रस्ता#शब्दखेळ#पीएमसी
— Aaर्चna…..☺ (@rautarchanared1) July 23, 2017
बऱ्याचदा कळतचं नाही रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते?? एक खड्डा चुकवायला गेलं की गाडी दोन खड्ड्यातून बाहेर पडते…#रस्ता
— रवी इनामदार (@iRavi_Inamdar) July 23, 2017
पिंपरी-चिंचवड शहराचेे रस्ते व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्था #अप्रतिम … देशात उठून दिसेल असं शहर.. #रस्ता
— TUSHAR KHARE?? (@TUSHARKHARE14) July 23, 2017
हा आमच्या गावच्या घराजवळील #रस्ता ?#कोकण #सिंधुदुर्ग pic.twitter.com/DxfZZb4V7u
— #नितीन (@minitinnaik) July 23, 2017
काल रव्या आत्महत्या करतोच म्हणत होतो मग मी त्याला #ट्विटरवरील वहिनी ची आठवण करून दिली आणि शपथ पण घातली तेव्हा भाऊ माघे सरकला .?? #रस्ता pic.twitter.com/Mg6T89LMU5
— Dipak Chavan (@chavan_Dpk) July 23, 2017
आपले मत कमेंट मध्ये लिहा किंवा #रस्ता hashtag वापरून ट्विटर, फेसबुक वर व्यक्त व्हा …