सैराट चा हिंदी रिमेक “धडक” चा ट्रेलर रिलीज, काही वेळातच युट्यूब वर हिट

0
सैराट चा हिंदी रिमेक “धडक” चा ट्रेलर रिलीज, काही वेळातच युट्यूब वर हिट

सैराट च्या अभूतपूर्व यशानंतर करण जोहर च्या धर्मा प्रोडक्शन ने धडक ची निर्मिती केली आहे. धडक हा सैराट चित्रपटाचा हिंदी रिमेक असून अनेक दिवसांपासून प्रेक्षक चित्रपटाची वाट पाहत आहेत. शेवटी त्यांची प्रतीक्षा संपली आहे, चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

धडक | Dhadak Trailer

धडक हा चित्रपट 20 जुलै 2018 ला प्रदर्शित होत असुन शशांक खैतान यांनी दिग्दर्शन केले आहे. शशांक खैतान यांनी याआधी ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आपल्याला धडक चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

भाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं

खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..!!

LEAVE A REPLY