शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण

0
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण

जगात अनेक राजे होऊन गेले परंतु प्रजेच्या मनावर अजूनही राज्य करणारा राजा म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज….
त्यांनी तयार केलेल्या स्वराज्याचे निवडक १० विशेष गुण आम्ही आपणापुढे मांडत आहोत…….

छत्रपती श्री शिवाजी महाराज

. जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ “शिवशाही” ज्या काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाहीं त्या शिवशाही चे राजे

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

.  जगातील पहिली “वेतनधारी पद्धत” म्हणजे आजही आपल्याला जो नोकरीत महिन्याचा पगार मिळतो त्या संकल्पनेचे उद्गाते

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

. जगातील पहिलीच “जमीन सातबारा पद्धत” सुरु करणारे सातबारा निर्माते

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

.  जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ “शिवशाही” ज्या काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत नव्हता
त्या सुवर्णाळाचे साक्षात् परमेश्वर

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

.  जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना
“पानी आडवा पानी जिरवा”
“झाडे लावा झाडे जगवा”
अन् ही संकल्पना सत्यात उतरवणारे

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

. जगातील “सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड”
जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड बांधणार्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे अभियंते म्हणजे

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील” प्रजा सर्वस्व बलिदान” करण्यासाठी आतुरलेली असायची.

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

. जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे आहे की ज्या व्यक्तिमत्वासाठी ३५० वर्षे झाले तरी आजही “लाखों देह मरण्यासाठी तयार” आहेत असे एकच जिजाऊंचे पुत्र

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

. जगातील एकमेव राजा असा आहे ज्या राजाची तुलना ब्रह्मांडात कुनाशीच होऊ शकत नाहीं तो राजा म्हणजे एकच “विश्ववंदिता” अर्थात्

– छत्रपती श्री शिवाजी महाराज

१०. अख्ख्या जगाने आदर्श घ्यावा आणि सार्या जगाला प्रेरणादायी ठरणारे असे “जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वं”
– छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील विशेष गुण
राजाधिराज महाराज…
शिवराय राजा…
शिवछत्रपती…
कर्तव्यदक्ष…
सिंहासनाधीश…
छत्रपती शिवराय…
दुर्गपती…
गजअश्वपती…
भूपती…
प्रजापती…
सुवर्णरतन श्रीपती…
अष्टावधान जागृत…
अष्टप्रधान वेष्टित…
न्यायालंकार मंडित…
शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत…
राजनीति धुरंधर…
प्रौढप्रताप पुरंदर…
गोब्राह्मणप्रतिपालक…
मुघलसंहारक…
म्लेंछक्षयदिक्षीत…
हिंदवी स्वराज्य संस्थापक…
वर्धिष्णुविश्ववंदिता…
क्षत्रियकुलावतंस…
सिंहासनाधिश्वर…
राजाधिराज महाराज…
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज
आवडल्यास नक्की शेअर करा…..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

ऐतिहासिक वाचण्यासाठी:

शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ

शिवजयंती सोहळा: शिवराय आणि त्यांचे आधुनिक मावळे

ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार !

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.