सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..

0
सोनाली कुलकर्णी ला  “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच तिने तिच्या ऑफिसीयल ट्विटर अकौंट वरून Director Jury चे आभार मानले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुळची पिंपरी चिंचवड मधील आहे. त्यामुळे पुणेकरांना कायम तिचा अभिमान वाटतो .

LEAVE A REPLY