Sushma swaraj helped to rescue Four Indians in Nigeria | Marathi

0
Sushma swaraj helped to rescue Four Indians in Nigeria | Marathi

Sushma swaraj helped to release Four Indians from Nigeria Authority

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज सांगितले की, नायजेरियन प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या चार भारतीयांना भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे सोडण्यात आले आहे.

चार भारतीयांपैकी दोन जणांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांनी मदत मागितली होती. सुषमा स्वराज यांनी त्यांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करीत नायजेरिया वर दबाव आणत त्यांची सुटका केली. त्यापैकी एक, वियास यादव यांनी असे सांगितले होते की त्यांना नायजेरियन अधिकार्यांकडून पकडले गेले होते आणि त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून लागोसमध्ये ठेवण्यात आले होते.
त्यांच्या सुटकेचे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले असून त्यांनी उचललेल्या पावलांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

अहवालानुसार, चार भारतीय एका व्यापारी जहाजावर होते आणि पूर्वीच्या गुन्हेगारीबद्दल जहाज शोधत असताना त्यांना तेथेच पकडले गेले होते.
@PuneriSpeaks

आणि रशियन भिकाऱ्यांच्या मदतीला धावून आल्या सुषमा स्वराज…🤝

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम</> फॉलोव करा.

LEAVE A REPLY