“Thor: Ragnarok” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

0
“Thor: Ragnarok” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

“Thor: Ragnarok” या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. Thor सिरीजमध्ये हा ३ रा पार्ट आहे. उत्सुकतेची बाब म्हणजे यामध्ये हल्क या पात्राला घेण्यात आले आहे. चित्रपट Avengers सिरीज मधील स्टोरी ला जोडण्यात आला आहे असे ट्रेलर वरून दिसत आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर ची खास झलक …

 

 

ट्रेलर वरील प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये लिहा…

LEAVE A REPLY