Trending Video: इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ती मुलगी कोण? तो व्हिडिओ कोणत्या चित्रपटातला?

0
Trending Video: इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ती मुलगी कोण? तो व्हिडिओ कोणत्या चित्रपटातला?

Trending Video: इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ती मुलगी कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इंटरनेटवर कधी कोणती गोष्ट वायरल होईल सांगता येत नाही. इंटरनेटवर या मुलीच्या व्हिडीओने सर्वांना भाळून टाकले आहे. व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर सहित सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मुलीच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन दाखवणारा व्हीडीओ खूप गाजत आहे.
या मुलीने जे एक्सप्रेशन दाखवले आहेत त्यावर कोणीही फिदा होईल असे भाव तिने दाखवले आहेत. अवघ्या काही अवधीतच तिचा व्हिडिओ सर्वत्र पसरला, लोकांना अक्षरशः तिच्या एक्सप्रेशन ने भुरळ घातली आहे.

Trending Video पहा

या गाण्यातील मुलगी मल्याळम अभिनेत्री असुन प्रिया प्रकाश वरीअर असे तिचे नाव आहे. प्रिया प्रकाश वरीअर ‘ओरु आदर लव्ह’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओमर लुलू हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
या चित्रपटाच्या ट्रेलर नंतर हे पहिले गाणे प्रकाशित केले असता प्रिया च्या एक्सप्रेशन्स ने हे गाणे सुपरहिट झाले.
‘माणिक्य मलाराया पूवी’ असे या गाण्याचे नाव आहे.

Manikya Malaraya Poovi Full Song Trending Video

तर कशी वाटली आपल्याला ही माहिती? आवडल्यास नक्की शेअर करा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचा:
एक प्रेम पत्र: तिला न मिळालेलं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मी म्हणतो का कराव प्रेम | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

बलात्कार: एका वेश्येचा….. | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.