तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार

0
तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार

तुझ्यात जीव रंगला झी मराठी वरील एक प्रसिद्ध मालिका. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच राणादा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.

मालिकेतील राणादा आणि पाठक बाई याच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. गावातील लोकं तर राणादा मध्ये स्वतःला पाहू लागले आहेत. राणादा चा ‘चालतंय की‘ डायलॉग तर रोजचा बोलला जाणारा डायलॉग झालाय.

तुझ्यात जीव रंगला

हार्दिक जोशी म्हणजेच राणादा यापूर्वी हिंदी, मराठी चित्रपटात छोटे-मोठे काम करून प्रकाशझोतात आला होता. मात्र तुझ्यात जीव रंगला मालिकेतील खूप रांगडे पात्र राणादा केल्यानंतर हार्दिक जोशी खऱ्या अर्थाने उदयास आला. त्याच्या अस्सल कोल्हापुरी बोलण्याच्या स्टाईलने संपूर्ण महाराष्ट्र तुझ्यात जीव रंगला च्या प्रेमात पडला आहे.

तरुणाईला राणादा चे आकर्षण असुन त्याच्यासारखी स्टाईल करताना तरुणाई दिसत आहे. सध्या तो तुझ्यात जीव रंगला साठी एका दिवसाच्या शुटिंग साठी १८०००-२०००० ₹ घेत असल्याचे वृत्त आहे. तो लवकरच एका नवीन चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असुन त्याच्या प्रसिद्धीला चार-चांद लागणार आहेत.

खाजगी आयुष्यात राणादा ला म्हणजेच खऱ्या हार्दिक जोशी ला महागड्या गाड्यांची खुप आवड आहे. त्याच्या गाड्यांच्या आवडीबद्दल मराठी सिनेसृष्टीत बोलले जाते. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. सध्या तुज्यात जीव रंगला फेम राणादा चा पांढऱ्या रंगाच्या गाडीबरोबरचा फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे. ती नावाजलेली गाडी सुप्रसिद्ध Jaguar कंपनीची असून गाडीची किंमत १.९८ कोटी ₹ च्या आसपास आहे. Jaguar चे XJ हे महागडे मॉडेल हार्दिक जोशी कडे आहे.

तुझ्यात जीव रंगला

त्याच्या या महागड्या गाड्यांच्या आवडीमुळे त्याचा प्रेक्षक वर्ग वाढत आहे हे नक्की….

Share if You Like?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

For more VISIT

NETIZENS ARE AGAIN TROLLING ANANT AMBANI, MEMES ARE GOING VIRAL | PuneriSpeaks

राम मंदिर वही बनाएंगे..Avengers: Infinity War ट्रेलर नंतर ट्विटर वर मीम चा तडका..

NETIZENS TROLLED SHAHRUKH KHAN, MEMES ON ZERO FIRST LOOK WENT VIRAL

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.