तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड त्वरित बदलण्याचे ट्विटरचे आवाहन

0
तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड त्वरित बदलण्याचे ट्विटरचे आवाहन

ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सर्व युजर्सना पासवर्ड बदलण्यासंदर्भातले प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. ट्विटर च्या माहिती नुसार स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये त्यांना बग आढळल्याने ट्विटरने हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. ट्विटर ने यावर उपाय शोधला असुन खबरदारी म्हणून युजर्सना पासवर्ड बदलायला सुचवले आहे.

ट्विटर बग

सध्या आढळलेला बग पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे असेही ट्विटरने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचे जगभरात ३३० दशलक्ष युजर्स आहेत. या सर्वांनाच पासवर्ड बदलण्याचे आवाहन ट्विटरने केले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुवर्ण ट्रॉफीवर संस्कृत मध्ये काय लिहिले आहे?

भोसरी जमीन खरेदी प्रकरण: पुणे एसीबी ची एकनाथ खडसे यांना क्लीन चीट

LEAVE A REPLY