नेहमीप्रमाणे उदयनराजेंची त्यांच्या शैलीत फटकेबाजी… पवार साहेबांबरोबरच्या सफरीबद्दलचा अनुभव

0
नेहमीप्रमाणे उदयनराजेंची त्यांच्या शैलीत फटकेबाजी…        पवार साहेबांबरोबरच्या सफरीबद्दलचा अनुभव

सातारा:
काल अचानकपणे उदयनराजे महाराज हे शरद पवार यांच्या गाडीतून पुणे-सातारा प्रवास करत आले आणि सर्वांना चकित करून सोडले.

राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उदयनराजेंच्या वागणुकीवर नाराज असताना असे अचानकपणे शरद पवार यांसोबत प्रवास करून उदयनराजेंनी सर्वांच्या भुवया उंचावल्या.
त्यांना प्रवासाबाबत पत्रकार परिषदेत छेडले असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.
पत्रकार परिषदेचा व्हिडिओ…

त्यांनी नारायण राणे, शरद पवार यांसोबतची चर्चा, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची नाराजी, शरद पवार यांच्या गाडीचा नंबर या विषयावर जोरदार फलंदाजी केली.

उदयनराजे महाराज आपल्या खास शैलीसाठी आधीपासूनच प्रसिद्ध आहेत.
तुम्हाला त्यांची Style कशी वाटते आम्हाला नक्की कळवा…

LEAVE A REPLY