भीषण अपघातात, ५ पैलवानांसह गाडीचालकाचा मृत्यू..

0
भीषण अपघातात, ५ पैलवानांसह गाडीचालकाचा मृत्यू..

साताऱ्याहून परतत असताना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात घडलेल्या भयंकर अपघातामध्ये पाच पैलवान व गाडीचालकाचा मृत्यू झाला आहे.

साताऱ्यातील औंधमध्ये कुस्ती खेळून क्रुझरने परत  येत असताना अपघात झाला. सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील क्रांती कुस्ती संकुलाचे  हे पैलवान होते.

कुस्ती खेळून परत येत असताना रात्री उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व क्रूझर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.

पैलवान आकाश देसाई, पैलवान विजय पाटील, पैलवान सौरभ माने, पैलवान शुभम घारगे यांचा मृत्यू या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
More :

राहुल फटांगडे ला न्याय मिळवुन देण्यासाठी सोशल मीडिया एकवटला… #Justice4Rahul

स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण.

राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास

भारतीय अजित जैन यांची वॉरेन बफेट यांच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता

पानिपतवीर दत्ताजी शिंदे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.