अमेझॉन चे मालक Jeff Bezos जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स ना टाकले मागे

0
अमेझॉन चे मालक Jeff Bezos जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स ना टाकले मागे

५३ वर्षीय अमेझॉन चे मालक जेफ बेझोस यांच्या कमाईत अचानक $1.4 Billion ची वाढ होऊन मायक्रोसॉफ्ट चे मालक बिल गेट्स यांना त्यांनी दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. जेफ बेझोस यांची Net Worth कमाई आत्ता $90.6 Billion असून मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स $90.1billion सह दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

 


अचानक झालेल्या वाढीमुळे खुप वेळ पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या बिल यांना जेफ यांनी कमाईत मागे टाकले आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.