प्रो कबड्डी चा पाचवा सीजन शुक्रवार २८ जुलै पासून चालू होत आहे. यामध्ये १२ टीम खेळणार असून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे . पुणेरी पलटण यावेळी नव्या जोशामध्ये मैदानात उतरत आहे. अभिनेता अंकुश चौधरी यावर निर्देशित गाण्याची झलक खास आपल्यासाठी..
.@U_Mumba आणि @PuneriPaltan कबड्डीपट्टू जपतील महाराष्ट्राची शान! पहा जबरदस्त एक्शन #VivoProKabaddi सीझन ५ मध्ये स्टार स्पोर्ट्स वर! pic.twitter.com/SXyFfmIphF
— ProKabaddi (@ProKabaddi) July 14, 2017
प्रो कबड्डी चे वेळापत्रक खालीलप्रमाणे…:-
The wait’s over, time to mark your ?️! Here are all the fixtures of #VivoProKabaddi Season 5! Which Panga are you looking forward to? pic.twitter.com/OLBYaYrSrv
— ProKabaddi (@ProKabaddi) June 28, 2017
कबड्डी मध्ये पुणेरी पलटण च नवीन मस्त गाणे झाले प्रदर्शित …

Nice