मराठमोळ्या रितेश ने मिका ला काय दिले उत्तर..

0
मराठमोळ्या रितेश ने मिका ला काय दिले उत्तर..

नुकत्याच झालेल्या IIFA Awards मध्ये मराठमोळा रितेश देशमुख चांगलाच चर्चेत राहिला. त्याचे award मधील वेगवेगळे फोटो चांगलेच वायरल झालेत. सुप्रसिद्ध गायक मिका सिंग च्या एका ट्विट ला उत्तर देताना तो काय म्हणाला,

 


यामध्ये IIFA च्या ऑफिसियल ट्विटर वर सलमान व रितेश चा एक अप्रतिम फोटो अपलोड करण्यात आला आहे.

 


रितेश देशमुख ला ट्विटर वर येऊन आज ८ वर्षे होत आहेत. त्याचाही एक फोटो त्याने अपलोड केला आहे.

 

मराठमोळा रितेश लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट घेऊन येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्याची आतुरता आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.