टॉप-10 लिस्ट: लॉकडाउन नंतर देशातील सर्वात जास्त विकली जाणारी मोटरसायकल कोणती

0
टॉप-10 लिस्ट: लॉकडाउन नंतर देशातील सर्वात जास्त विकली जाणारी मोटरसायकल कोणती
Share

देशातील सर्वात जास्त विकली जाणारी मोटरसायकल कोणती? असा प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेलच. लॉकडाऊन नंतर ऑटो सेक्टर मध्ये तेजी होताना दिसत आहे. हेच कारण आहे कि जून ते ऑगस्ट दरम्यान सर्व कंपनीच्या मोटरसायकल च्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. अशात आम्ही आपल्याला १० मोटरसायकल बद्दल सांगणार आहे ज्या जून ते ऑगस्ट दरम्यान सर्वात जास्त विकल्या गेल्या आहेत.

लॉकडाउन नंतर देशातील सर्वात जास्त विकली जाणारी मोटरसायकल

नंबर 1
ऑगस्ट 2020: Hero Splendor 2,32,301
जुलै 2020: Hero Splendor 2,13,413  
जून 2020: Hero Splendor 13,654
लॉकडाउन नंतर Hero Splendor भारतातील सर्वात जास्त विकली गेलेली गाडी आहे.

नंबर 2
ऑगस्ट 2020: Hero HF Deluxe 1,77,168
जुलै2020: घरेलू बाजार में Hero HF Deluxe 1,54,142
जून 2020: Hero HF Deluxe 1,29,602

नंबर 3
ऑगस्ट2020: CB Shine 1,06,133
जुलै 2020: Honda CB Shine 88,969
जून 2020: Bajaj Pulsar 80,822

नंबर 4
ऑगस्ट 2020: Bajaj Pulsar 87,202  
जुलै 2020: Bajaj Pulsar 73,836
जून 2020: Hero Glamour 45,252

नंबर 5
ऑगस्ट 2020: Hero Glamour 54,315
जुलै 2020: Hero Glamour 51,225
जून 2020: Honda CB Shine 40,316

नंबर 6
ऑगस्ट 2020: Hero Passion 52,471
जुलै 2020: Hero Passion 44,377
जून 2020: Hero Passion 39,900

नंबर 7
ऑगस्ट 2020: Bajaj Platina 40,294
जुलै 2020: Bajaj Platina 35,103
जून 2020: Bajaj Platina 35,277

नंबर 8
ऑगस्ट 2020: Bajaj CT   34,863
जुलै 2020: Bajaj CT 33,774
जून 2020: Bajaj CT 22,76

नंबर 9
ऑगस्ट 2020: Royal Enfield Classic 350 34,791 यूनिट्स
जुलै 2020: Royal Enfield Classic 350 33,664 यूनिट्स
जून 2020: Royal Enfield Classic 350:22,699 यूनिट्स

नंबर 10
ऑगस्ट 2020: TVS Apache 33,540 यूनिट्स
जुलै 2020: TVS Apache 25,534 यूनिट्स
जून 2020: TVS Apache 15,635 यूनिट्स

कोरोना महामारीच्या प्रभावातून आटो क्षेत्र बाहेर निघताना दिसत आहे. जनता हळू हळू नवीन खरेदी करताना दिसत आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.