लहान मुले लहानाची मोठी होताना त्यांना हे नक्की शिकवा

0
लहान मुले लहानाची मोठी होताना त्यांना हे नक्की शिकवा

‘लहान मुले म्हणजे देवाघरची फुले’

पण ती फुले कोमेजली गेल्यावर पश्चाताप करून फायदा नाही त्यासाठी लहानपणापासून चांगल्या संगोपनाची गरज असते. त्यांना धीर द्यावा लागतो.
लहानपणी शिकवलेल्या गोष्टीमुळे लहान मुले प्रगतीपथावर जातात. त्यातील काही ठराविक गोष्टी ज्या आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो…

१०.  चूक झाल्यावर त्यांच्यावर खेकसण्याऐवजी त्यांची चूक सुधारा..

९. दुसऱ्याला आवडेल असे चुकीचे काम करू नका.

८. नेहमी प्रश्न विचारा, जगाचा विचार नंतर करा…

७. मार्क्स वरून मुलांना मापू नका. त्यांना आवडीच्या विषयात प्रोत्साहित करा…

६. सर्वांशी चांगले वागण्याची शिकवण द्या…

५. तुमची तब्बेत खराब असेल तर शिक्षकांना त्याबद्दल लगेच सांगा…

४. मुलांची सल्लागार व्हा.. त्यांना नेहमी टोकू नका….

३. स्वतःचा बचाव करायला शिकवा….

२. पर्यावरणाचा आदर करायला शिकवा…

१ नाही म्हणायला शिका…

या गोष्टी आपल्या पाल्याला नक्की शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला ह्या गोष्टी नक्की उपयोगी पडतील.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

More :

पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेऊन लष्कर अधिकारी आली आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.