2019 क्रिकेट वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक पहा…

0
2019 क्रिकेट वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक पहा…

2019 क्रिकेट वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक

2019 क्रिकेट वर्ल्ड कप ला बरोबर एक वर्ष बाकी आहे. सामने 30 मे ते 15 जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान अशा या 10 देशांमध्ये 2019 क्रिकेट वर्ल्ड कप रंगणार आहे.

2019 क्रिकेट वर्ल्ड कप वेळापत्रक

▫ 30 मे : इंग्लंड Vs दक्षिण आफ्रिका

▪ 31 मे : विंडीज Vs पाकिस्तान

▫ 1 जून : न्यूझीलंड Vs श्रीलंका

▪ 1 जून : अफगाणिस्तान Vs ऑस्ट्रेलिया

▫ 2 जून : दक्षिण आफ्रिका Vs बांगलादेश

▪ 3 जून : इंग्लंड Vs पाकिस्तान

▫ 4 जून : अफगाणिस्तान Vs श्रीलंका

▪ 5 जून : दक्षिण आफ्रिका Vs भारत

▫ 5 जून : बांगलादेश Vs न्यूझीलंड

▪ 6 जून : ऑस्ट्रेलिया Vs विंडीज

▫ 7 जून : पाकिस्तान Vs श्रीलंका

▪ 8 जून : इंग्लंड Vs बांगलादेश

▫ 8 जून : अफगाणिस्तान Vs न्यूझीलंड

▪ 9 जून : भारत Vs ऑस्ट्रेलिया

▫ 10 जून : दक्षिण आफ्रिका Vs विंडीज

▪ 11 जून : बांगलादेश Vs श्रीलंका

▫ 12 जून : ऑस्ट्रेलिया Vs पाकिस्तान

▪ 13 जून : भारत Vs न्यूझीलंड

▫ 14 जून : इंग्लंड Vs विंडीज

▪ 15 जून : श्रीलंका Vs ऑस्ट्रेलिया

▫ 15 जून : दक्षिण आफ्रिका Vs अफगाणिस्तान

▪ 16 जून : भारत Vs पाकिस्तान

▫ 17 जून : विंडीज Vs बांगलादेश

▪ 18 जून : इंग्लंड Vs अफगाणिस्तान

▫ 19 जून : न्यूझीलंड Vs दक्षिण आफ्रिका

▪ 20 जून : ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश

▫ 21 जून : इंग्लंड Vs श्रीलंका

▪ 22 जून : विंडीज Vs न्यूझीलंड

▫ 22 जून : भारत Vs अफगाणिस्तान

▪ 23 जून : पाकिस्तान Vs दक्षिण आफ्रिका

▫ 24 जून : बांगलादेश Vs अफगाणिस्तान

▪ 25 जून : इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया

▫ 26 जून : न्यूझीलंड Vs पाकिस्तान

▪ 27 जून : भारत Vs विंडिज

▫ 28 जून : श्रीलंका Vs दक्षिण आफ्रिका

▫ 29 जून : न्यूझीलंड Vs ऑस्ट्रेलिया

▪ 29 जून : पाकिस्तान Vs अफगाणिस्तान

▫ 30 जून : इंग्लंड Vs भारत

▪ 1 जुलै : श्रीलंका Vs विंडीज

▫ 2 जुलै : बांगलादेश Vs भारत

▪ 3 जुलै : इंग्लंड Vs न्यूझीलंड

▫ 4 जुलै : अफगाणिस्तान Vs विंडीज

▪ 5 जुलै : पाकिस्तान Vs बांगलादेश

▫ 6 जुलै : श्रीलंका Vs भारत

▪ 6 जुलै : ऑस्ट्रेलिया Vs दक्षिण आफ्रिका

▫ 9 जुलै : पहिला उपांत्य सामना (1 विरुद्ध 4)

▪ 11 जुलै : दुसरा उपांत्य अंतिम सामना (2 विरुद्ध 3)

▫ 14 जुलै : फायनल

तर असे सामने रंगणार असून 2019 क्रिकेट वर्ल्ड कप कोण जिंकणार हे बघावे लागेल, आपल्याला कोण जिंकेल असे वाटते?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

शेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान

इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.