रावणाला किती आधार कार्ड लागतील याचे उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा हसाल?

0
रावणाला किती आधार कार्ड लागतील याचे उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा हसाल?

ट्विटरवर एकाने ‘आधार’ वाल्यांची खेचण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने त्याची केली बोलती बंद?

ट्विटरवर रोज नवनवीन किस्से होतच असतात, ट्विटर हे उघडपणे बोलण्याचे एक साधन बनलेले आहे. कोण कोणाची खेचत असतो कोण दुसऱ्याची. रोजचा हशा हा ठरलेलाच.
असाच काल आधार च्या अधिकृत हँडलने दसऱ्याच्या शुभेच्छा बद्दल ट्विट केले असता एकाने त्यांना रावणाच्या आधार कार्ड बद्दल विचारले. आणि मग काय पुढे त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळे चकित झाले.

विचारलेला प्रश्न…

मिळालेले उत्तर….

आधार चे अधिकृत हँडल चालवणाऱ्याची हुशारी पाहून बाकीचे सर्व चकित झाले.

 

 

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.