आमीर खान चा दंगल च्या यशानंतर सीक्रेट सुपरस्टार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा पहिला पोस्टर आज प्रदर्शित केला गेला.
— Aamir Khan (@aamir_khan) July 31, 2017
आमीर खान हा चित्रपटाचा स्वतः प्रोड्युसर असून नेहमीप्रमाणे वेगळ्या अंदाजात हा चित्रपट प्रदर्शित होईल यात काही शंका नाही.
तरी चित्रपटाचा ट्रेलर २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
आपण सीक्रेट सुपरस्टार ची किती आतुरतेने वाट पाहत आहात हे आम्हाला नक्की कळवा.