अजय देवगण ची मराठी निर्मिती “आपला मानूस” चा पहिला लूक प्रसिद्ध, नाना पाटेकर मुख्य भूमिकेत

0
अजय देवगण ची मराठी निर्मिती “आपला मानूस” चा पहिला लूक प्रसिद्ध, नाना पाटेकर मुख्य भूमिकेत

‘आपला मानूस’

आपला मानूस चा पहिला लुक अजय देवगण ने जाहीर केला आहे. अजय देवगण ची चित्रपट निर्मिती करणारी Ajay Devgn FFilms ही कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत असून पोस्टर वरून नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. सतीश राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे.
हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ ला प्रदर्शित होत असून अजय देवगण सध्या ‘आपला मानूस’च्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे.

थोड्याच दिवसांपूर्वी अजय देवगण ने या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे एका व्हिडिओ तुन जाहीर केले होते.

तर आपण या चित्रपटाच्या ट्रेलर साठी किती उत्सुक आहात आम्हाला नक्की कळवा….
@PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.