इंजेक्शन साठीचा ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरींचे पत्र

0
इंजेक्शन साठीचा ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरींचे पत्र
Share

महाराष्ट्र : कोरोना महामारीच्या काळात रेमडेसीव्हर इंजेक्शन चा तुटवडा सध्या राज्यात भासत आहे. या इंजेक्शन साठी वणवण भटकून सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. मधल्या काळात उत्पादन याचे उत्पादन कमी करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा कोरोनाने रौद्र रूप धारण केले आहे आणि याची कमतरता भासत आहे.

इंजेक्शन आणि औषधांची कमतरता भासू नये यासाठी ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन ८४ शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरीजींनी पत्र पाठवले असून इंजेक्शन आणि औषधांचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठीच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या या संकटात इंजेक्शन व औषधे नागरिकांना मिळवीत यासाठी मदत करणे सध्या काळाची गरज आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी .

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.