शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या अभिनयाने २००६ चा गाजलेला “विवाह” चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. प्रत्येक घराघरात आवर्जून पाहिला गेलेला चित्रपट म्हणजे “विवाह”.
तब्बल १० वर्ष उलटून गेलेल्या या चित्रपटातील सर्व कलाकार आता काय करतात याची उत्सुकता आपणास असेलच. त्यानंतर शाहिद आणि अमृता हे प्रसिद्ध झालेच पण तुम्हाला आठवतेय का चित्रपटातील अमृता राव च्या बहिणीची व्यक्तिरेखा साकारणारी ‘छोटी’.
ती आता मोठी झाली असुन तिच्या आईला तिच्या लग्नाची काळजी करावी लागणार नाही ?
तिचे ‘Instagram’ वरील काही मादक फोटोज..
कशी वाटली ‘छोटी’ ची अदा…
FOLLOW US ON TWITTER @PuneriSpeaks