Amruta Fadnavis Troll: अमृता फडणवीस यांनी पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या ट्विटवर ट्विटरवासीयांनी केले ट्रोल

0
Amruta Fadnavis Troll: अमृता फडणवीस यांनी पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या ट्विटवर ट्विटरवासीयांनी केले ट्रोल

Amruta Fadnavis Troll

जागतिक पर्यावरण दिन निमित्त शुभेच्छा देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. ट्विटर वर अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवर ट्विटरवासीयांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटमध्ये स्वतःचे वेस्टर्न कपड्यात फोटो टाकले आहेत. त्यांनी नुकत्याच नदी वाचवण्यावर गायलेल्या हिंदी गाण्यांवरून आणि कपड्यांवरून ट्विटरवासीयांनी Amruta Fadnavis Troll ट्रेंडिंग केला केला नसता तर विशेष

Amruta Fadnavis Troll Trending

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

9.

10.

अशाप्रकारे लोकांनी Amruta Fadnavis Troll ट्रेंडिंग केले. याआधी त्यांनी गायलेल्या गाण्यांवरून, ख्रिसमस वेळी केलेल्या ट्विटवरून त्यांना नेटवासीयांनी चांगलेच ट्रोल केले होते.
आपणास या ट्विटबद्दल काय वाटते?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

बाप शेतामध्ये उन्हात राबतोय, पोरगा फेसबुक, व्हॉटसअप वर जाळ धूर करतोय

शेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान

इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.