राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा, बुलढाणा येथे येणार आहेत.
नमस्कार,
राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला मी सिंदखेड राजा येथे येत आहे.— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 9, 2018
याबाबतची माहिती त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडल वरून चक्क मराठी मध्ये टाकली आहे.
मराठी ट्विटरकरांनी याचे स्वागत केले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.