Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक

0
Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक

१८ व्या Asian Games 2018  आजपासून इंडोनेशिया देशात सुरु होणार आहेत. Jakarta आणि Palembang या दोन शहरांमध्ये Asian Games चे सामने रंगणार आहेत.

आशिया खंडातील तब्बल ४५  देश त्यांच्या खेळाडूंसह स्पर्धेत सहभागी होणार आहेत. Jakarta आणि Palembang या शहरांमध्ये पहिल्यांदाच Asian Games 2018 चे आयोजन केले गेले आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून Asian Games स्वागतसोहळ्याला सुरुवात होणार आहे.

Asian Games 2018 Timetable:

कालावधी : १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८

वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

Asian Games 2018 प्रक्षेपण:

सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३

भारतीय कबड्डी संघाचे वेळापत्रक Indian Kabbadi Team Timetable

भारतीय संघांचे Asian Games 2018 Timetable

१९ ऑगस्ट २०१८ :

भारत विरुद्ध जपान (महिला) – सकाळी ०७.३०
भारत विरुद्ध बांगलादेश (पुरुष) – दुपारी १२.३०
भारत विरुद्ध श्रीलंका (पुरुष) – संध्याकाळी ०५.३०

२० ऑगस्ट २०१८ :

भारत विरुद्ध थायलंड (महिला) – सकाळी ०९.१०
भारत विरुद्ध दक्षिण कोरिया (पुरुष) – दुपारी ०२.३०

२१ ऑगस्ट २०१८ :

भारत विरुद्ध श्रीलंका (महिला) – सकाळी ०७.३०
भारत विरुद्ध इंडोनेशिया (महिला) – सकाळी १०.५०
भारत विरुद्ध थायलंड (पुरुष) – दुपारी ०३.३०

आपण आशियाई क्रीडा स्पर्धा साठी उत्सुक आहात का? आम्हाला नक्की कळवा….

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर

पिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे?

The Famous Tea Seller Yewle Tea House from Pune City Earns 12 lakh per Month

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.