अटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता

0
अटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता

अटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विषेश, अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता

अटल बिहारी वाजपेयी माहिती, आयुष्यातील १० प्रमुख घटना

 

1) अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचे वडील कानपूर मधील डीएव्ही कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेत होते. कायद्याचे शिक्षण घेताना दोघेही एकाच वर्गात होते. हॉस्टेलमध्येही ते एकाच रुममध्ये राहत होते.

2) राजकारणात ते चुकून आले होते. त्यांची खरी इच्छा पत्रकार व्हायची होती. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान हे सांगितले होते.

3) अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. २६ विरोधी पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पहिले पंतप्रधान होते.

4) अटल बिहारी वाजपेयी हे पहिले बिगर काँग्रेसी नेता पंतप्रधान होते ज्यांनी आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.

5) अटल बिहारी वाजपेयी हे 9 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले होते. दोन वेळा त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली.

6) माजी पंतप्रधान नरसिंह राव हे अटल बिहारी वाजपेयी यांना आपले राजकीय गुरू मानत होते.

7) वाजपेयी यांच्या आरएसएस प्रवेशावरून त्यांच्या घरचे नाराज होते. त्यांच्या बहिणीने अनेकवेळा वाजपेयींची खाकी पँट घराबाहेर फेकून दिली होती.

8) एकमेव असे नेते जे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व दिल्ली या चार राज्यातून निवडून लोकसभेवर निवडून आले होते.

9) संयुक्त राष्ट्रांच्या सभेत हिंदीतून भाषण करणारे पहिले परराष्ट्र मंत्री म्हणू अटल बिहारी वाजपेयी यांना मान मिळतो.

10) अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात विज्ञानाला प्रोत्साहन देत लाल बहादूर शास्त्रींच्या “जय जवान जय किसान या घोषणेत बदल करून “जय जवान जय किसान, जय विज्ञान” असा नारा दिला होता.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजप कार्यकर्ता नरेंद्र मोदी भेट

अटल बिहारी वाजपेयी कविता

१.

जन्म मरण का अविरत फेरा

जीवन बंजारो का डेरा

आज यहाँ कल कहाँ कुच है

कौन जानता किधर सवेरा…

 

२.

हम पडाव को समझे मंझिल

लक्ष्य हुआ आँखो से ओझल

वर्तमान के  मोहजाल मे

आनेवाला कल न भुलाए

आओ फिरसे दिया जलाएँ…

 

३.

उजियारे में, अंधकार में,
कल कहार में, बीच धार में,
घोर घृणा में, पूत प्यार में,
क्षणिक जीत में, दीर्घ हार में,
जीवन के शत-शत आकर्षक,
अरमानों को ढलना होगा.
कदम मिलाकर चलना होगा.

सम्मुख फैला अगर ध्येय पथ,
प्रगति चिरंतन कैसा इति अब,
सुस्मित हर्षित कैसा श्रम श्लथ,
असफल, सफल समान मनोरथ,
सब कुछ देकर कुछ न मांगते,
पावस बनकर ढलना होगा.
कदम मिलाकर चलना होगा.

कुछ कांटों से सज्जित जीवन,
प्रखर प्यार से वंचित यौवन,
नीरवता से मुखरित मधुबन,
परहित अर्पित अपना तन-मन,
जीवन को शत-शत आहुति में,
जलना होगा, गलना होगा.
क़दम मिलाकर चलना होगा.

४.

कौरव कौन
कौन पांडव,
टेढ़ा सवाल है|
दोनों ओर शकुनि
का फैला
कूटजाल है|
धर्मराज ने छोड़ी नहीं
जुए की लत है|
हर पंचायत में
पांचाली
अपमानित है|
बिना कृष्ण के
आज
महाभारत होना है,
कोई राजा बने,
रंक को तो रोना है|

५.

ठन गई!
मौत से ठन गई!

जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,

रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई।

मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं।

मैं जी भर जिया, मैं मन से मरूं,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूं?

तू दबे पांव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर फिर मुझे आज़मा।

मौत से बेख़बर, ज़िन्दगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।

बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं।

प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाक़ी हैं कोई गिला।

हर चुनौती से दो हाथ मैंने किये,
आंधियों में जलाए हैं बुझते दिए।

आज झकझोरता तेज़ तूफ़ान है,
नाव भंवरों की बांहों में मेहमान है।

टिप्पणियां पार पाने का क़ायम मगर हौसला,
देख तेवर तूफां का, तेवरी तन गई।

मौत से ठन गई!

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Narendra Modi Net Worth The 14th Prime Minister of India: Wiki, Biography

शरद पवार यांचे कार्य: शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…

आरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.